Uncategorized

This category contains 50 posts

देणें समाजाचे


आज सकाळी एक प्रदर्शन बघण्याचा योग आला. ‘देणे समाजाचे’ या संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन हा काही नवीन उपक्रम नाही असे समजले व ही संस्था हे प्रदर्शन दर वर्षी, गेल्या काही वर्षांपासून भरवत आहे. परंतु माझ्यासाठी तरी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून सर्व काही नवीनच होते व म्हणूनच मला ते भावले.  सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटले की त्याचा सुद्धा एक … Continue reading

विश्वकर्म्याचे चार भुज – ४


पुढे चालू सूर्य किंवा इतर तारे यांच्या वर्णपटाच्या अभ्यासात एक गोष्ट समजली होती.सूर्याच्या अंतरंगात असलेल्या हायड्रोजन वायूचे प्रथम डयूटेरियम व नंतर हेलियम वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमुळे ही उर्जा निर्माण होत होती. यामुळेच अंतरंगातील हायड्रोजन वायूचे इंधन संपले की या तार्‍यांची उर्जा निर्मिती संपुष्टात येत होती. रूपांतराची ही प्रक्रिया समजण्यात एक मोठी अडचण अशी होती की … Continue reading

विश्वकर्म्याचे चार भुज – ३


पुढे चालू दोन सूक्ष्म कणांमधील गुरुत्वाकर्षणाचे बल हे त्यांच्यामधील अंतर कितीही असले तरी त्यांच्यावर परिणाम करते. व गंमतीची गोष्ट म्हणजे हा परिणाम एकाच क्षणी होतो. आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाप्रमाणे प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गती असूच शकत नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा परिणाम अती विशाल अंतरांवर असलेल्या सूक्ष्म कणांवर कसा होऊ शकतो हे एक मोठे कोडे होते. याच्यावर मार्ग म्हणून … Continue reading

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात