Travel-पर्यटन

This category contains 58 posts

दीपगिरी अमरावती- भाग 4


(मागील भागावरून पुढे) दख्खनच्या पठारावरच्या इतर लेण्यांमधे कोरलेल्या समकालीन पाषाण शिल्पांबरोबर अमरावतीच्या पाषाण शिल्पांची तुलना केली तर अमरावती शिल्पे तौलनिक दृष्ट्या कितीतरी उजवी वाटतात असे मानले जाते. कार्ले लेण्यामधील बास रिलिफ शिल्पे जरी अमरावतीच्या शिल्पांच्या जवळपास येत असली तरी भाजे, नाशिक, अजंठा (गुंफा 9 आणि 10) आणि पितळखोरे या सारख्या इतर लेण्यामधील बास रिलिफ शिल्पे … Continue reading

दीपगिरी अमरावती- भाग 3


(मागील भागावरून पुढे) अमरावती स्तूपाच्या स्थानावर केलेल्या उत्खननांमधून प्राप्त झालेल्या पाषाण शिला चेन्नई संग्रहालयामध्ये एक विशेष कक्ष निर्माण करून मोठ्या सुबक रितीने मांडून ठेवलेल्या आहेत हे आपण वर बघितलेच आहे. ही मांडणी, प्रेक्षकांना या शिलांवरील शिल्पकाम सहज रितीने बघता यावे व ते करणार्‍या कारागिरांचे कौशल्य त्यांना सहजपणे वाखाणता यावे अशीच केलेली आहे हे मला या … Continue reading

दीपगिरी अमरावती भाग 2


   (मागील भागावरून पुढे) चेन्नई शहराच्या अतिशय गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या ज्या भागातून, भारतातील सर्वात जास्त प्रदूषित नदी हा बहुमान प्राप्त झालेली कूऊम नदी, कचरा वाहत नेताना आपल्याला दिसते त्याच नदीच्या उत्तर काठाजवळ एग्मोर ही पेठ वसलेली आहे. मात्र एग्मोरकडे मला नेत असलेली रिक्षा मात्र संपूर्णपणे अनोळखी छोटेखानी रस्ते आणि गल्ल्या यामधून आता जाते आहे. … Continue reading

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात