कथा

This category contains 4 posts

विभाकरची बेबी


परवा अचानक काही कामासाठी अंधेरीच्या बाजूला जात असताना, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काहीतरी काम चालू असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्याने माझ्या ड्रायव्हरने गाडी एकदम पार्ल्यामधे वळवली. खरे तर या भागात मी अनेक वर्षांनी आलो होतो तरीही तो भाग अजूनही मला चांगलाच परिचित वाटत होता. पार्ले स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या सिग्नलला ड्रायव्हरने गाडी थांबवली … Continue reading

गुप्त धन


करंबेळकर सावकारांच्या वाड्यावर गुप्त धनाचा हंडा सापडल्याची आवई गावात सहा सात आठवड्यांपूर्वी उठल्यापासून आत्माराम वाड्याकडे अगदी बारीक लक्ष ठेवून होता. वाड्यात कोण येते जाते, वाड्यातले कोणी बाहेर जाते का? गेल्यास, कोठे व कोणाकडे जाते याची इत्यंभूत माहिती त्याला मिळत होती. त्याची पत्नी दमयंती, वाड्याच्या उरल्या सुरल्या दोन मालकिणींपैकी एक म्हणजे सरस्वतीकाकूंची खास मैत्रिण असल्याने अगदी … Continue reading

Advertisements

नुकतीच प्रकाशित केलेली ब्लॉगपोस्ट्स

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 384 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात