chandrashekhara.wordpress.com
दक्षिण सह्याद्री मधील भटकंती- भाग 2
घनदाट जंगलाच्या मध्ये पहाट लवकर उगवतच नाही. सभोवताली असलेली गर्द झाडी सकाळच्या सूर्याचे सोनेरी कोवळे किरण मुळी पूर्णपणे अडवूनच टाकते. रात्री मस्त झोप काढल्यावर माझे डोळे सकाळी उघडतात तेंव्हा आजूबाज…