chandrashekhara.wordpress.com
जर्मन बेकरी
काल संध्याकाळचीच गोष्ट! आमच्या ओळखीच्या एक बाई माझ्या पत्नीला सांगत होत्या की “काल मुद्दाम गाडी काढून ती जर्मन बेकरी पाहून आले. सारख्या बातम्या येत आहेत आणि मला हे दुकान माहित पण नव्हते.&#822…