chandrashekhara.wordpress.com
टोबाचे तांडव
कुकडी ही नदी, पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक. कल्याण जवळच्या नाणेघाटात तिचा उगम. पुढे जुन्नरच्या जवळून वहात जाऊन ती भीमा नदीला मिळते. जुन्नरच्…