ओरिगामी मधे कागदाला फक्त घड्या घालून वस्तू बनवतात. त्यात डिंक किंवा ग्ल्यू चा वापर अजिबात करत नाहीत. या मॉडेल्समधे कागदाचे बरोबर आकाराचे तुकडे कापून एकमेकाला चिकटवले जातात.
These paper models are made from plans that are available on internet. After printing the plans, one needs to cut and paste the parts to make the model. This hobby is totally different from Origami, except for the fact that for both, raw material is paper. Thanks for your response.
चंद्र्शेखरजी,
सुंदर आहेत ही पेपर मॉडेल्स…
ओरिगामी म्हणतात ती हीच का?
घोडा तर अतिशय देख़णा आहे.
ओरिगामी मधे कागदाला फक्त घड्या घालून वस्तू बनवतात. त्यात डिंक किंवा ग्ल्यू चा वापर अजिबात करत नाहीत. या मॉडेल्समधे कागदाचे बरोबर आकाराचे तुकडे कापून एकमेकाला चिकटवले जातात.
Awesome stuff !
लय भारी… मी बी ट्राय करून पाहतो असं मला बी जमतं का ते…!
– विशल्या!
पेपर मॉडेल्स खरेच सुंदर आहेत. मी माऊंट बोर्ड पासून घरांची मॉडेल्स केलेली माझ्या ब्लॉगवर पाहीली असतीलच !
धन्यवाद. आपण केलेल्या घराच्या मॉडेल्सचे फोटो मला आपल्या ब्लॉगवर सापडले नाहीत. कृपया दुवा दिल्यास मी ते जरूर बघीन
नमस्कार,
ही पहा लिन्क,
आणि ही पण पहा
इथेही छोटी घरांची मॉडेल्स आहेत.
Very Nice Sir
hey its amasing !!!!!!! would like to cover for my channel can i get your cotact number pls contact me on priti.khan@ibnlokmat.tv
Thanks
great stuff
I enjoyed reading your blogs on Dusara Bajirao! These models are great!
Check this out
http://kabirdabholkar.blogspot.com/
गौरी
तुमच्या ब्लॉगवरचे ओरिगामीचे फोटो आवडले. माझे एक मित्र श्री. देवल यांनी याच प्रकारे एक घोडा बनवला होता त्याचे स्मरण झाले.
काका, खुप मस्त बनवले आहेत सगळे आवडले 🙂
very good sir,
अतिशय सुंदर.जहाज आणि इंजीनची गाडी अतिशय सुरेख .
अप्रतिम ………
कौस्तुभ-
प्रतिसादासाठी धन्यवाद.
Most Fantastic….
I am woking as Professor, Mech Engg Dept at MIT Pune
I am also linked with Origami
Can we meet… Can i get ur contact no
my no is 9421077409
and emai id is anuman7@yahoo.com
pl reply
Dr Mandar M Lele
DR. Mandar M Lele-
These paper models are made from plans that are available on internet. After printing the plans, one needs to cut and paste the parts to make the model. This hobby is totally different from Origami, except for the fact that for both, raw material is paper. Thanks for your response.
Beautiful paper models
Ruta