.
Uncategorized

1 लक्ष वाचक भेटींबद्दल मन:पूर्वक आभार



एक लक्ष वाचकांची अक्षरधूळला भेट

गेले काही दिवस मला मनापासून उत्कंठा असलेला 1 लक्ष (100,000) वाचक भेटींचा आकडा आज ओलांडला गेला.सर्व वाचकांचे मनापासून आभार. आपण अक्षरधूळवर असेच प्रेम करत रहाल याची मला खात्री वाटते.अक्षरधूळचे स्वरूप बदलून ते जास्त आकर्षक करण्याचा माझा प्रयत्न चालूच आहे.’माझ्या आईच्या कविता‘,काकु ‘ज किचन वगैरेसारखी नवीन पृष्ठे आपल्याला बघता येतच आहेत.त्यात आणखी काही भर येत्या काही दिवसात घालण्याचा माझा प्रयत्न आहे. या ब्लॉगचे स्वरूप जास्त आकर्षक करण्याचाही माझा विचार आहे.परत एकदा सर्व वाचकांचे आभार!

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 प्रतिसाद to “1 लक्ष वाचक भेटींबद्दल मन:पूर्वक आभार”

  1. अभिनंदन सर.. शुभेच्छा !!

    Posted by सुहास | सप्टेंबर 22, 2011, 9:57 सकाळी
  2. Sir you are “The Great”

    Posted by sunil shinde | सप्टेंबर 29, 2011, 7:33 pm

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog Stats

  • 151,315 hits

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 95 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 95 other followers