फ्रेटवर्क करून केलेल्या काही वस्तू व खेळणी
फ्रेटवर्क करताना आराखड्याची एक प्रत योग्य त्या जाडीच्या प्लायबोर्डवर चिकटवून घ्यावी लागते. या नंतर फ्रेट करवतीने ( या करवतीची रूंदी 0.3 मिमि एवढीच असते.) आराखड्यावरून तुकडे कापून ते एकमेकाला चिकटवले की तुमचे मॉडेल तयार होते.

चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.