माझी ई-पुस्तके My e-books
मागच्या काही वर्षातील माझ्या लेखनापैकी निवडक लेख, प्रवासवर्णने आणि इतर काही लेखन संकलित करून मी तयार केलेली ई-पुस्तके खाली दिलेल्या दुव्यांच्यावर वाचता येतील. मात्र ही पुस्तके उतरवून घेता (Download ) येणार नाहीत.
शंका- कुशंका
देशाटन
माझी प्रवासवर्णने व प्रवासांसंबंधी इतर लेख यांचे संकलन
दुवे
स्क्राईब्ड वर
माय ई-बूक वर
ध्यास (Dhyaas)
भारतरत्न धोंडो केशव क़र्वे यांनी नारायण महादेव आठवले यांना पुण्याला आणले व शिक्षण दिले. हिंगण्याच्या संस्थेत व नंतर S.N.D.T.विद्यापीठात प्रिन्सिपॉल म्हणून काम केले. निवृत्त झाल्यावर स्वत;चा कारखाना सुरू केला. व यशस्वी झाले. यंत्रांचा ध्यास असलेल्या एका यंत्रवेड्याची आत्मकथा
दुवे
माय ई-बूक वर
ऋणानुबंधांचे देणे
माझे मराठी लेख
व्यवसायातून निवृत्त झाल्यावर मी मराठी व इंग्रजी लेख लिहिण्यास सुरवात केली. यातले बहुतेक लेख माझ्या अक्षरधूळ या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेले आहेत. त्या लेखांचे हे पुस्तक रूप.
दुवे
स्क्राईब्डवर
माय ई-बूकवर
Excess Baggage
Links
वरीलपैकी कोणत्याही ई-पुस्तकांची, सीडी माध्यमातील किंवा उतरवून घेता येण्याजोगी, वैयक्तिक सॉफ्ट प्रत (Soft Copy in Down-loadable or in CD form) हवी असेल तर कृपया खालील ई-पत्यावर संपर्क साधावा.
shekhar.athavale@gmail.com
Dear Sir,
thanks for providing link to shrimnat maharaj bhosale bhakar i have downloaded this 44mb file in fifth attempt. This is good book for history readers of maharashtra. thanks again.
I am reading your book shanka kushanka-2 3 chapters regarding toba, dharmagranta, vishwakarmache char hath, paryawarnache krisnavivar wachle ahet.-Very nice informatation got from these article regarding history of human life and india all article are based on references and your writing link dharmagrantas is very authentic, I like it
But it is very hectic to read these books on compter.
Where I got these book in hard copy or can you courier to me?
Plz give address link to order these book via courier for other readers like me on post.
Posted by anil | जुलै 25, 2011, 6:20 pmAnil
Thanks for your response. My e-books are free and essentially for reading on the computer. I can however send any of the books to you as a CD or as an attachment to mail. This would not be free of cost. I can also arrange to send to you a printer copy in A5 size, in book form. This option would be little more expensive. Please let me know if you are interested.
Posted by chandrashekhara | जुलै 27, 2011, 9:00 सकाळी