पेपर मॉडेल्स

पेपर मॉडेल्स बनवण्याचा हा छंद मी मागच्या एक दोन वर्षापूर्वीच चालू केला.

मी केलेल्या काही पेपर मॉडेल्सचे फोटो खाली देत आहे.

paper models examplespapermodels2

चर्चा

15 प्रतिसाद to “पेपर मॉडेल्स”

  1. चंद्र्शेखरजी,
    सुंदर आहेत ही पेपर मॉडेल्स…
    ओरिगामी म्हणतात ती हीच का?
    घोडा तर अतिशय देख़णा आहे.

    Posted by nimisha | सप्टेंबर 7, 2009, 3:09 pm
    • ओरिगामी मधे कागदाला फक्त घड्या घालून वस्तू बनवतात. त्यात डिंक किंवा ग्ल्यू चा वापर अजिबात करत नाहीत. या मॉडेल्समधे कागदाचे बरोबर आकाराचे तुकडे कापून एकमेकाला चिकटवले जातात.

      Posted by chandrashekhara | सप्टेंबर 8, 2009, 12:34 pm
  2. Awesome stuff !

    Posted by salil | ऑक्टोबर 9, 2009, 11:38 pm
  3. लय भारी… मी बी ट्राय करून पाहतो असं मला बी जमतं का ते…!

    - विशल्या!

    Posted by विशाल तेलंग्रे | जानेवारी 30, 2010, 8:18 pm
  4. पेपर मॉडेल्स खरेच सुंदर आहेत. मी माऊंट बोर्ड पासून घरांची मॉडेल्स केलेली माझ्या ब्लॉगवर पाहीली असतीलच !

    Posted by sureshpethe | फेब्रुवारी 10, 2010, 10:52 सकाळी
  5. नमस्कार,

    ही पहा लिन्क,

    आणि ही पण पहा

    इथेही छोटी घरांची मॉडेल्स आहेत.

    Posted by sureshpethe | फेब्रुवारी 10, 2010, 7:05 pm
  6. Very Nice Sir

    Posted by Nitin Bhosale | फेब्रुवारी 14, 2010, 5:02 pm
  7. hey its amasing !!!!!!! would like to cover for my channel can i get your cotact number pls contact me on priti.khan@ibnlokmat.tv
    Thanks

    Posted by priti khan | एप्रिल 13, 2010, 11:33 सकाळी
  8. great stuff

    Posted by Smit Gade | मे 26, 2010, 7:55 pm
  9. I enjoyed reading your blogs on Dusara Bajirao! These models are great!
    Check this out

    http://kabirdabholkar.blogspot.com/

    Posted by Gauri Dabholkar | जून 20, 2010, 9:33 सकाळी
    • गौरी

      तुमच्या ब्लॉगवरचे ओरिगामीचे फोटो आवडले. माझे एक मित्र श्री. देवल यांनी याच प्रकारे एक घोडा बनवला होता त्याचे स्मरण झाले.

      Posted by chandrashekhara | जून 20, 2010, 12:14 pm
  10. काका, खुप मस्त बनवले आहेत सगळे आवडले :-)

    Posted by अनिकेत | ऑगस्ट 7, 2010, 8:11 pm
  11. very good sir,

    Posted by arun ramchandra karekar | मे 15, 2011, 12:38 सकाळी
  12. अतिशय सुंदर.जहाज आणि इंजीनची गाडी अतिशय सुरेख .

    Posted by Gayatri | जानेवारी 20, 2012, 12:14 pm

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 95 other followers